mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अजय श्रीकृष्ण सोनुने यांचे आकस्मिक निधन : Sudden demise of late Ajay Srikrishna Sonune

शेअर करा :

Sudden demise of late Ajay Srikrishna Sonune :   अजय श्रीकृष्ण सोनुने यांचे आकस्मिक निधन.

Sudden demise of late Ajay Srikrishna Sonune

दुधा  :  दुधा येथील  अजय श्रीकृष्ण सोनुने  वय 28 यांचे आज दुपारी सुमारे १ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी आज सायंकाळी ठीक साडेसहा वाजता दुधा येथे होणार आहे. आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रमंडळी यांनी याची नोंद घ्यावी.

शोकाकुल: श्री श्रीकृष्ण गोविंदा सोनुने, श्री बळीराम गोविंदा सोनुने (दुधा)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top