mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

भगवान महावीर जनकल्याणक शोभायात्रेचे सम्यक समन्वय समितीकडून स्वागत : Welcome to the public welfare procession

शेअर करा :

Welcome to the public welfare procession : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात जैनबांधवांकडून भगवान महावीर जनकल्याणक शोभायात्रा काढण्यात आली.

Welcome to the public welfare procession
शोभायात्रेचे स्वागत करताना

बुलढाणा : भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त शहरात जैनबांधवांकडून भगवान महावीर जनकल्याणक शोभायात्रा काढण्यात आली. सम्यक समन्वय समितीच्या सदस्यांनी शोभायात्रेचे स्वागत केले व जैनबांधवांना पुष्प देऊन जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या मंगल प्रसंगी सम्यक समन्वय समितीचे सुभेदार श्रीराम जाधव, पी.आर. इंगळे, जे.पी.वाकोडे, मंगल मिसाळ, प्रेम इंगळे, नरेश बोरकर, अशोक दाभाडे, संजय कस्तुरे, सुरेश सरकाटे, विजय काळे, मिलिंद वानखडे, सुभाष साबळे, सुशील इंगळे, भय्यासाहेब पाटील, अर्चनाताई जाधव, सुजाताताई हिवाळे, वैशालीताई जाधव, सुकेशनीताई खरात, विजय वाकोडे, दादाराव पगारे, सुधाकर बावसकर, अनिल डोंगारदिवे, सुनील जाधव उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top