mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

शिवसेनेच्या ताकदीचा आणखी एक विजय : Another victory of Shiv Sena’s strength

शेअर करा :

Another victory of Shiv Sena’s strength : शिवसेनेच्या ताकदीचा आणखी एक विजय.

Another victory of Shiv Sena's strength

बुलढाणा : शिवसेनेचे  (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  तालुकाप्रमुख  किसनरावजी धोंडगे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली च्या उपसभापती पदावर निवड झाली आहे. ही निवड शिवसेना कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.
या यशस्वी निवडीच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती बुलढाणा चे सभापती  जालिंदर बुधवत आणि जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी  किसनरावजी धोंडगे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्नेहपूर्वक सत्कार केला. यावेळी दोघांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

Another victory of Shiv Sena's strength
कार्यक्रमात माजी पंचायत समिती सदस्य  दिलीप सिनकर आणि संचालक  हरीभाऊ सिनकर यांची उपस्थिती लाभली.
शिवसेना च्या एकजुटीने आणि मेहनतीने अशा यशस्वी निवडी होत राहतील, अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top