mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संतनगरीत स्वागत : President Draupadi Murmu welcomed in Santnagari

शेअर करा :

President Draupadi Murmu welcomed in Santnagari : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी शेगाव येथील आनंद विहार हेलिपॅडवर आगमन झाले.

President Draupadi Murmu welcomed in Santnagari


बुलढाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी शेगाव येथील आनंद विहार हेलिपॅडवर आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीदेखील राष्ट्रपतींचे स्वागत केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. स्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोखले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

President Draupadi Murmu welcomed in Santnagari
President Draupadi Murmu welcomed in Santnagari

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top