mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

रिदाला राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धेचा प्रथम पुरस्कार : Ridala wins first prize in state-level science model making competition 

शेअर करा :

Ridala wins first prize in state-level science model making competition : रिदा अबरार खान (वय १४ वर्षे) हिने
महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धा २०२६ मध्ये प्रथम पारितोषिक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.

Ridala wins first prize in state-level science model making competition
Ridala wins first prize in state-level science model making competition

“AI स्मार्ट मिरर असिस्टंट” या प्रकल्पासाठी मिळाला हा पुरस्कार



बुलढाणा : सेंट जोसेफ इंग्लिश हायस्कूलची इयत्ता नववीची विद्यार्थिनी रिदा अबरार खान (वय १४ वर्षे) हिने
महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल मेकिंग स्पर्धा २०२६ मध्ये प्रथम पारितोषिक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.

ही स्पर्धा २० फेब्रुवारी २०२६ रोजी चिखली येथील शिवाजी सायन्स कॉलेज येथे ही परीक्षा घेण्यात आली.या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील दोनशेपेक्षा जास्त विज्ञान मॉडेल्स सादर करण्यात आले होते.
रिदा अबरार खान हिने “AI स्मार्ट मिरर असिस्टंट” या प्रकल्पासाठी हे यश संपादन केले.
हे मॉडेल अत्यंत नाविन्यपूर्ण, उपयुक्त व व्यवहार्य असल्याचे मत परीक्षकांनी नोंदवले. परीक्षक व उपस्थित पालकवर्गाकडून मोठ्या प्रमाणावर प्रशंसा करण्यात आली.
ही उल्लेखनीय कामगिरी शाळा, पालकवर्ग व बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top