mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

कार उसळून खांबावर धडकली : The car bounced and hit a pole

शेअर करा :

The car bounced and hit a pole : भरधाव वेगातील कार उसळून रस्त्याच्या खाली जावून विद्युत  खांबाला धडकली. धडक एवढी जोरात होती की खांब गाडीवर कोसळला.

The car bounced and hit a pole


धडकेने खांब उखळून कारवर कोसळला : जीवितहानी टळली
बुलढाणा : भरधाव वेगातील कार उसळून रस्त्याच्या खाली जावून विद्युत  खांबाला धडकली. धडक एवढी जोरात होती की खांब गाडीवर कोसळला. बुलढाणा ते धाड मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ १३ फेब्रुवारीला पहाटे १ वाजता हा अपघात घडला.
कार भरधाव वेगात होती. रस्त्यावर वन्यप्राणी आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली गेली आणि एका विद्युत खांबावर आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. वेग एवढा होता की खांब कोसळून कारवर पडला. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील मुळे नावाचे शिक्षक छत्रपती संभाजीनगर येथून रात्री बुलढाण्याकडे येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. या घटनेत जीवितहानी टळली. मुळे यांना काहीच दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यातही या संदर्भात माहिती प्राप्त झाली नव्हती.

The car bounced and hit a pole

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top