mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

समृद्धीवर डुलकी; ट्रक उलटला : Truck overturns on Samriddhi

शेअर करा :

Truck overturns on Samriddhi : समृद्धी महामार्गावर ३० जानेवारीला दुपारी एक वाजता चालकास डुलकी लागल्याने ट्रक उलटला.

Truck overturns on Samriddhi
समृद्धी महामार्गावर उलटलेला ट्रक.

मेहकर : डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून भरधाव ट्रक उलटला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. समृद्धी महामार्गावर ३० जानेवारीला दुपारी एक वाजता हा अपघात घडला.

मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत समृद्धी महामार्गावरील चॅनेल नंबर २६८ वरील नागपूर कॉरिडॉरवर मुंबईकडून नागपूरकडे जाणारा ट्रक (डब्ल्यूबी २३ इ ६४१७) मध्येच चालकाला डुलकी लागल्याने उलटून रस्त्याखाली गेला. यात चालक सुनील कुमार मोरया हा किरकोळ जखमी झाला. महामार्ग पोलिसांनी चालकास केबिनमधून बाहेर काढून मेहकर रुग्णालयात पाठविण्यात आले. दुसरीकडे डोणगाव पोलिसांनी उलटलेल्या ट्रकमधून कोणीही सामान चोरू नये, यासाठी बंदोबस्त तैनात केला होता.  

Truck overturns on Samriddhi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top