The sons of Buldhana brought the Indian team a gold medal :बुलढाणा जिल्ह्याचे खेळाडू सागर बोर्डे व शेख अनिस यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करीत विजयश्री खेचून आणल्याने भारतीय संघास एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. 
The sons of Buldhana brought the Indian team a gold medal

सागर बोर्डे, शेख अनिस यांनी राखली देशाची शान : एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस स्पर्धेत सौदी अरब, पाकिस्तान, इराक संघाला नमविले  

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याचे खेळाडू सागर बोर्डे व शेख अनिस यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करीत विजयश्री खेचून आणल्याने भारतीय संघास एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. 
 आंतरराष्ट्रीय ऑल ऑलिम्पिक संघटना मान्यता प्राप्त असलेला लेक्रॉस खेळ हा सन २०२८ चे ऑलिम्पिक खेळामध्ये समाविष्ट असलेला खेळ आहे. सौदी अरब येथे एशियन आंतरराष्ट्रीय लॅक्रोस अजिंक्यपद स्पर्धा २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचे खेळाडू सागर नंदकिशोर बोर्डे आणि शेख लतीफ यांनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. भारतीय लॅक्रोस संघात निवड झाल्यानंतरदेखील त्यांनी उत्कृष्ट खेळ सदर केला. सौदी अरब, पाकिस्तान, इराक लॅक्रोस संघाला पराभूत करून भारतीय संघाला सुवर्णपदक मिळून दिले.
बुलढाणा जिल्ह्याचे लॅक्रोस असोसिएशनचे अध्यक्ष ज्योती श्रीराम निळे, सचिव निलेश इंगळे, नितीन जेऊघाले, प्रकाश करंडे, दिनेश इंगळे, दीपक माठे, अनिलसिंह महाले, जिल्हा क्रीडा अधिकारी बाळकृष्ण महानगर, धारपवार, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
………………………………………..
ADVT
The sons of Buldhana brought the Indian team a gold medal.

🌟 त्वचेचे आणि दांता चे
आजारावर खात्रीशीर एकत्रित उपाय व काळजी – आता एका छताखाली!

*डॉ. आंबेकर स्किन & श्रीशा डेंटल क्लिनिक*

*♦️🩺डॉ.प्रज्वल आंबेकर*
MBBS,DDV (MUMBAI)
त्वचारोग, कुष्ठरोग, गुप्तरोग व सौंदर्य तज्ञ

*♦️🩺डॉ.मयुरी आंबेकर* BDS. MUHS(NASHIK)
दंतशल्य चिकित्सक
✨त्वचारोग व सौंदर्यवर्धनासाठी सुविधा:
💥👇👇👇👇👇👇👇💥
✅त्वचारोग – फंगल इन्फेक्शन , त्वचेवर पुरळ उठणे , लाल चट्टे पडणे
✅ केसांचे आजार – केस गळणे , टक्कल पडणे
✅ लेझर हेअर रिडक्शन ( नको असलेले केस काढणे साठी)
✅ हायड्रा फेशियल ( glow sathi)
✅ P.R.P. थेरपी ( केसगळती साठी )
✅ व्हायटीलिगो सर्जरी (पांढऱ्या डागांवर उपचार)
✅ डर्मा रोलर व केमिकल पिलिंग( pimples , काळे डाग , clean & clear skin साठी)
✅ रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट
✅ डर्माटोसर्जरी – तील , चामखीळ , कुरूप काढणे

🦷 *दंत उपचार:*
✅ डिजिटल X-ray
✅ दात साफ करणे (Scaling)
✅ रूट कॅनॉल ट्रीटमेंट
✅ दात काढणे व अक्कल दाढ काढणे
✅ दातांसारखे सिमेंट भरणे (Tooth-colored Filling)
✅ क्राऊन, ब्रिज व कवळी बसविणे
✅ वेडेवाकडे दात सरळ करणे (Ortho Treatment)
✅ लहान मुलांचे दंत उपचार


📍 *पत्ता:*
बस स्टँड जवळ, राणा गेस्ट हाऊसच्या बाजूला,
सुवर्ण गणेश मंदिरामागे, सुवर्ण नगर, बुलडाणा – 443001

📞 *संपर्क:* 8080334900

🕒 *तुमच्या सौंदर्य आणि हसण्यावर आत्मविश्वास असू द्या – आजच भेट द्या!*