mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

लोकनेते यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन : Chief Minister greets Loknete Yashwantrao Chavan

शेअर करा :

Chief Minister greets Loknete Yashwantrao Chavan : लोकनेते यशवंतराव चव्हाण यांना जयंतीदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.

Chief Minister greets Loknete Yashwantrao Chavan


बुलढाणा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे विधान भवनात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top