mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

माळवंडी येथे स्वर्गीय दौलतराव शिंदे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा : Late Daulatrao Shinde Memorial Cricket Tournament at Malwandi

शेअर करा :

Late Daulatrao Shinde Memorial Cricket Tournament at Malwandi : माळवंडी  येथे स्वर्गीय दौलतराव शिंदे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा.

Late Daulatrao Shinde Memorial Cricket Tournament at Malwandi

बुलढाणा  :  माळवंडी येथे छत्रपती क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, माळवंडी यांच्या वतीने स्वर्गीय दौलतराव शिंदे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा वर्ष २ रे २०२६ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बुधवार, दि. १८/०३/२०२६ रोजी सकाळी १० वाजता सोनुणे पाटील स्टेडियम, माळवंडी येथे सुरू होणार आहे. मुख्य वैशिष्ट्ये आणि बक्षिसे प्रथम क्रमांक: ५१,००० रुपये द्वितीय क्रमांक: २१,००० रुपये प्रवेश फी: ४,१०० रुपये संघ नोंदणीसाठी २,१०० रुपये आयोजक: डॉ. रवी शिंदे शिंदे नेत्रालय, बुलढाणा उद्घाटक: श्री. निलेश सोळंके साहेब ठाणे दार API पोलिस स्टेशन, रायपूर

प्रायोजक/सहयोग: डॉ. राजेश्वर उबरण्डे रायपूर सर्कल भाजपा , बॉल बॉक्स, आणि इतर

काही महत्त्वाचे नियम:

पहिल्या ३२ संघांना प्रवेश निश्चित सामने ८ बादाचा राहतील बोलर चालणार नाही पंचांचा निर्णय अंतिम राहील स्पर्धा संपल्यानंतर संघ बांधणी करणे बंधनकारक माळवंडी हे गाव दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, सेलाणी रोडवरून ३ किमी अंतरावर आहे. स्थानिक क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा उत्साहाचा विषय ठरणार आहे.

प्रवेश फी आणि नोंदणीसाठी संपर्क:

प्रशांत जाधव: ८६६८२९२४३५

योगेश चव्हाण: ९७६३२६९०३०

विनोद चव्हाण: ७२६२९८५६५७

क्रिकेटप्रेमींनो, तुमच्या संघाला नोंदणी करा आणि या स्मृती चषकात भाग घ्या असे आयोजकांनी आव्हान केले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top