mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

हुतात्मादिनी पोलिस दलाकडून अभिवादन

शेअर करा :

Police salute on Martyrs’ Day : राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली.

Police salute on Martyrs' Day

बुलढाणा : हुतात्मादिनानिमित्त महात्मा गांधी यांच्यासह देशासाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला ३० जानेवारी रोजी राष्ट्रीय हुतात्मादिन पाळला जातो. यानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहिली.

जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये हुतात्मादिनी अभिवादन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top