mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

अपहरणाचा बनाव प्रकरणातील तिसरा आरोपी अटकेत : Third accused in fake kidnapping case arrested

शेअर करा :

Third accused in fake kidnapping case arrested : मेहकर तालुक्यातील बहुचर्चित अपहरण नाट्यामधील  दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र तिसरा आरोपी हा पळून गेला होता. या आरोपीला मेहकर पोलिसांनी ९ मे च्या संध्याकाळी दुसरबीड बस स्टॅन्ड वरून ताब्यात घेतले.

Third accused in fake kidnapping case arrested


 

अपहरण नाट्यातील तिसरा आरोपी अटकेत

गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांना देत होता गुंगारा

मेहकर : तालुक्यातील बहुचर्चित अपहरण नाट्यामधील  दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र तिसरा आरोपी हा पळून गेला होता. या आरोपीला मेहकर पोलिसांनी ९ मे च्या संध्याकाळी दुसरबीड बस स्टॅन्ड वरून ताब्यात घेतले. हा आरोपी उच्चशिक्षित असून या अपहरणामध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता.

मेहकर तालुक्यातील विवेकानंद नगर येथील चेतन काळे या युवकाने आपले अपहरण झाले म्हणून वडिलांना स्वतःच्याच मोबाईलवरून मेसेज पाठवून ४० तोळे सोने मागितले होते. या कटामध्ये त्याच्या सोबतीला विवेक काकडे व ऋषिकेश अंभोरे हे दोन मित्र सहभागी होते. अशातच पोलिसांनी बारा तासाच्या आत या डेट अपहरणाचा बनाव करणारा चेतन काळे व विवेक काकडे या दोन युवकांना अटक केली होती. मात्र त्यांच्या सोबतीला असलेला ऋषिकेश अंभोरे राहणार मंगरूळ नवघरे जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम चांगलेफळ ता मेहकर याचे शिक्षण बीई इलेक्ट्रिक्स असून अपहरणाच्या बनाव  त्याचा सक्रिय सहभाग होता. ऋषिकेश अंभोरे व विवेक काकडे हे दोन्ही तेव्हा विवेक काकडे यांनी ऋषिकेश याला आपण फिरून येऊ असे सांगितले व नंतर त्याला अपहरण नाट्याचा पूर्ण प्लॅन सांगितला यातून मिळणाऱ्या पैशांमधून तुला सुद्धा पैसे देऊ असे सांगून त्याला सोबत घेतले अशातच मेहकर पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात तपास करून विवेक काकडे, चेतन काळे याला पकडले तेव्हा या गोष्टीचा स्वभाव लागतात ऋषिकेश अंभोरे हा निफाड म्हणून प्रसार झाला होता हा आरोपी मागील तीन दिवसापासून संभाजीनगर बुलढाणा व चांगेफळ या वठिकाणी लपत होता. आजही त्याला पसार व्हायचे होते

मात्र पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला दुसर बीड बस स्टॅन्ड वरून ताब्यात घे की जेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top