mahadesha.com

Mahadesha
सत्याचा धावा, न्यायाची दृढता
9 Jan 2026, 12:08 am
LIVE
लोड होत आहे...

मानसिक आजारातून शेतकऱ्याची आत्महत्येने सुटका : Farmer escapes mental illness through suicide

शेअर करा :

Farmer escapes mental illness through suicide : मानसिक आजाराला कंटाळून ५७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत आजारातून कायमची मुक्तता करवून घेतली.

Farmer escapes mental illness through suicide

नांदुरा : मानसिक आजाराला कंटाळून ५७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत आजारातून कायमची मुक्तता करवून घेतली. हिंगणा भोटा येथे ही घटना घडली.

नांदुरा तालुक्यातील हिंगणा भोटा येथील वाल्मीक भाऊलाल पडोळकर (वय ५७, रा. हिंगणा भोटा) हे मानसिक आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर अकोला येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मानसिक आघातातून ते सुटले नाही. १५ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शेतात गळफास घेऊन त्यांनी आजारातूनच नव्हे तर आयुष्यातून कायम सुटका करून घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top